About Us
गांधी ज्वेलर्स ची स्थापना सन १८८८ मध्ये येळगांव तालुका कराड येथे झाली . गांधी ज्वेलर्स आपला वारसा १२५ वर्ष जपत आलेला आहे . आम्ही आमची दुसरी शाखा कराड
येथे सुरु केली आहे .तसेच कराड आणि परिसरातील लोकांना गेली ५० वर्ष सेवा देत आहोत.आम्ही सतत प्रयत्न करतो कि आमच्या ग्राहकांचे छोटे छोटे क्षण आम्ही आठवणीत
बदलू शकू.ग्राहकांची सेवा हाच आमचा परम धर्म आहे.शुद्ध सोने हीच गांधी ज्वेलर्स ची खरी ओळख आहे आणि तुमची सेवा हे आमचे प्रथम कार्य आहे.